आधार ला पॅन लिंक करणे अनिवार्य जाणून घ्या संपूर्ण माहिती

आधार ला पॅन लिंक करणे अनिवार्य जाणून घ्या संपूर्ण माहिती

Adhar Pan Link :- नमस्कार मित्रांनो   स्वागत करतो तुमचं या लेखात , आज तुमच्या साठी एक महत्त्वाचे

 अपडेट घेऊन आलो आहे ।  सर्व पॅन कार्ड धारकांना आधार सी संलग्न करणे अनिवार्य केले आहे ! अन्यथा

 आपले आधार निष्कर्ष केल्या जाईल . या साठी आपण पण कार्ड च्या ऑफिसल वेबसाईटवर वर जाऊन

 पॅन आधार लिंक करून घेणे अनिवार्य आहे ! लिंक काही दिली आहे click करून 👇 लिंक करून घ्या.

https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar

आधार कार्ड 🔗 पॅन कार्ड लिंक करण्याच्या  तारखेत  मुदत वाढ

महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे । आधी 31 मार्च 2023 होती आता

 तारीख वाढवून नवीन तारीख 30 जून 2023 करण्यात आली आहे । तत्पूर्वी आपल्याला आपले आधार

 🔗पॅन कार्ड  लिंक करून घ्यावे लागेल , सध्याच्या ला आधार  – पण लिंक साठी 1000 रु दंड आकारला

 जात आहे . हा दंड भरून आपण 30 जून 2023 पूर्वी  लिंक करून घ्या . अन्यथा आपल्या ला जास्तीचा दंड

 भरून लिंक करावे लागेल व आपले पॅन कार्ड निष्कर्ष केल्या जाईल . पॅन कार्ड निष्कर्ष झाल्यास

 आपल्याला बँकेच्या शाखेत त्रास दायक ठरू शकतो !  मनुन लवकरात लवकर पान आधार  लिंक करून

 घ्या व माहिती आवडली असले तर इतरांना  पण पाठवला विसरु नका . व माहिती चा फायदा होऊ द्या धन्यवाद ..!!

Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *