बांधकाम कामगार योजना संपूर्ण माहिती
MAHABOCW महाराष्ट्र शासना मार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ द्वारे mahabocw in पोर्टल ची सुरवात केली गेली आहे.या योजनेच्या मार्फत राज्यातील श्रमिक व बांध कामगारान साठी आर्थिक मदत दिली जाते.Bandhkam kamgar योजना ला राज्यमध्ये अनेक नावाने ओळखल्या जाते, जसे सहायता योजना, महाराष्ट्र कोरोना सहायता योजनाआणि महाराष्ट्र श्रमिक योजना व सोबतच ही kamgar kalyan yojana ई Bandhkam Kamgar Yojana
या योजनेच्या मार्फत राज्यातील लाभार्थ्याला श्रमिक कामगारांना 5000 रूपए आर्थिक मदत मानून दिली जाणार .याव्यतिरिक्त mbocw पोर्टल वर नागरिकांसाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध आहे. या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला Mahabocw online registration करणे अनिवार्य आहे. www.mahabocw.in या ऑफिसिअल संकेत स्थळावर व वेबसाइट वरून अर्ज करून लाभ मिळवू शकता. Bandhkam Kamgar Yojana
आज या लेखाच्या माध्यमातून अपन BOCW Maharashtra (bandhkam kamgar yojana) संबधी संपूर्ण माहिती सांगणार आहे. या योजनेला kamgar kalyan योजना बाबही मटल्या जाते .या योजना चा लाभ, उद्देश्य, पात्रता, ( नोंदणी )रजिस्टेशन हि संपूर्ण माहिती या लेखात आपल्याला पाहायला मिळेल लेख संपूर्ण वाचा. Bandhkam Kamgar Yojana
Mahabocw बांधकामगार योजना काय आहे ? Bandhkam Kamgar Yojana
महाराष्ट्र शासना मार्फत MAHA BOCW या योजनेची सुरवात १८ एप्रिल २०२० रोजी करण्यात आली. या योजनेच्या मार्फत महाराष्ट्र बांधकाम विभाग चे सर्व श्रमिक वर्गाला लाभ दिला जाईल. महाराष्ट्र राज्या मध्ये या योजनेला वेग वेगळ्या नावाने ओळखल्या जाते, kamgar kalyan yojana, bandkam kamgar yojna, महाराष्ट्र सहायता योजना अश्या अनेक नावाने ओळख केली जाते Bandhkam kamgar yojana च्या मार्फत मजुरांना 5,000 रु देण्याचे महाराष्ट्र सरकार ने घोषणा केली गेली आहे.www.mahabocw.in
mbocww या योजनेच्या मार्फत कोरोना महामारी (COVID-19) लॉकडाउन मार्फत 12 लाख मजुरांना महाराष्ट्र राज्य बांधकामगार श्रमिकांना देनाय्त आला होता सोबतच महाराष्ट्र राज्य सरकार द्वारा migrant sugarcane workers साठी पण evacuation स्कीम ची घोषणा केली गेली होती परंतु या योजना चा लाभघ्या साठी श्रमिकांना Kamgar kalyan yojana registration 2023 करणे अनिवार्य आहे. Bandhkam Kamgar Yojana
बांधकामगार योजनेचे लाभ
महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना बांधकामगार कल्याण योजनेचा लाभ कसा होईल या संदर्भि संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळेल
१) या योजने साठी लाभार्थी online नोदणी करू शकतो
२) नोंदणी झालेल्या लाभार्त्याला महाराष्ट्र शासना मार्फत ५००० रु ची मदत दिले जाते.
३) नोंदणी असलेल्या लाभार्त्याला योजनेचा फायदा त्याच्या आधार संलग्न बँक खात्यात दिली जाईल.
४) online नोंदणी असल्या मुले लाभार्त्याला कुठल्याही शासकीय कार्यालयात जायची गरज नाही
५) घरून अथवा जवडच्या csc सेंटर वरून सुद्धा अर्ज करू शकता
योजनेची पात्रता
बांध कामगार योजनेचा लाभ घेण्या साठी पात्रता काय लागते
१) लाभार्थी महाराष्ट्र राज्यचा रहिवाशी असणे आवश्यक
२)नोंदणीकृत उमेदवारांचे वय १८ ते ६० च्या मधी असणे आवश्यक
३) उमेदवार हा चालू कामगार असणे गरजेचे
४) नोदणी कृत उमेदवार हा चालू काम वरती कमीत ९० दिवस काम केलेला असावा
बांध कामगार योजने साठी आवश्यक कागजपत्र
१) नोंदणीकृत अर्ज ( Aplication Form )
२) वायाचा पुरावा
३) ओळखीचा पूरावा ( आधार कार्ड )
४) ९० दिवस काम केलेलं प्रमाणपत्र
५) पासपोट फोटो ३
योजनेचे फायदे
१) विवाहा साठी ३० हजार रु
२)कामगाराच्या पत्नीस २ अपत्य प्रयन्त
३) नैसर्गिक आपत्ती साठी १५ हजार
४) शश्त्राक्रीये द्वारे प्रसूती साठी २० हजार रु
शैक्षणिक योजना
१) १ ली ते ७ वी २५००/- प्रतिवर्षी
२) ८ वि ते १० वि ५ हजार प्रति वर्षी
३) ११ वि ते १२ वि १० हजार रु
४) पदविका अभयसक्रम साठी २० हजार
५) अभियांत्रिकी पदवी साठी ६० हजार
६) वैधकीय पदवी साठी १ लाख
- घर बांधणी साठी ४. ५ लाख ( केंद्र सरकार २ लाख व कल्याणकारी मंडळ २. लाख )
बांध कामगार नोदणी फी
बांधकामगार कल्याण योजनेसाठी नोंदणी करण्या साठी २५ रु शुल्क आकारले जाईल. या योजनेची फी ऑनलाईन भरावे लागेल
एकदा नोंदणी झालेल्या लाभार्थयला योजनेचा फायदा मिळणार आहे . उचित फायदा मिळाव्या साठी कुठलेही
आर्थिक देवाण घेवाण करण्याची गरज नाही . शासन तुम्हला सूचना देते कि नोंदणी फि २ टप्पात भरल्या जाते
एक ५ वर्ष साठी व १ वर्ष साठी भरल्या जाते. याची शुल्क माहिती खाली दिली आहे.
बांध कामगार योजना फार्म (PDF)
बिल्डिंग व वर्कर रेजिस्टनं फार्म खाली दिलेला वेबसाईट वर उपलधद्ध आहे. लिंक वर क्लीक करून डाउनलोड करून घेऊ शकता व बांध कामगार योजनेचा फायदा घेऊ शकता लिंक खाली दिली आहे
MAHA BOCW हेल्प लाईन नंबर
महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील नागरिकांना हेल्प लाईन नंबर दिला आहे
या वरती आपण संपर्क साधू शकता व आपली प्रतिक्रिया नोंदवू शकता आपण ईमेल दवारे सुद्धा संपर्क साधू शकता
सर्व माहिती खाली दिला आहे.
Phone – (022) 2657-2631
Email – info@mahabocw.in
Address – Maharashtra Building And Other Construction Worker’s Welfare Board.
5th Floor, MMTC House,
Plot C-22, E-Block,
Bandra Kurla Complex, Bandra(E),
Mumbai – 400051,
Maharashtra

