ई श्रम कार्ड (E-Sharm Card) कामगार नोंदणी व त्याचे फायदे जाणून घेऊ संपूर्ण माहिती…?

ई श्रम कार्ड ( E-Sharm Card ) कामगार नोंदणी व त्याचे फायदे जाणून घेऊ संपूर्ण माहिती

केंद्र सरकार द्वारा चालवल्या जाणाऱ्या देशातील सर्वात मोठी योजना म्हणजे ई श्रम कार्ड योजना हि योजना सरकार द्वारा गरजू व होतकरू देशाती वेगेळ्या क्षेत्रातील कामगारांना एकत्रित जोडण्याचे काम या योजने मार्फत केल्या जाऊ शकते, केंद्र सरकार ची सर्वात मोठी डेटा बेस कार्यक्रम सुद्धा या कार्ड द्वारे सहज व सुलभ झाली आहे

आपण या लेख मध्ये संपूर्ण माहिती पाहणार अहो जसे कि कामगार नोदणी कसे करायचे …?
त्याचे उद्देश फाय (दे ..? वैशिष्ट्ये पात्रता ..? महत्वाचे कगजपत्रे अर्ज कसा करायचं इतर संपूर्ण माहिती जाणून घेणार अहो
माहिती आवडल्यास आपल्या मित्र परिवारास व आपल्या सहकार्याला पाठवला विसरू नका व लेख संपूर्ण वाचा ..!

कामगारांना साठी चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ कामगार पर्यंत थेट पोहचल्या पाहिजे या हेतूने हि योजनेची सुरवात केंद्र सरकार ने सुरु केली आहे
कामगार नोंदणी योजना सुरु केली आहे

मुद्दे

१) इ श्रम कार्ड ( E-Sharm Card ) कामगाराची नोंदणी

Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *