
- ओळख आधार कार्ड ची
आधार कार्ड ही भारतातील केंद्र सरकार ची सर्वात मोठी योजना आहे. भारतीय रहिवाशांसाठी असलेल्या या योजनेचे नियंत्रण केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या पत्त्याखालील युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) या प्राधिकरणामार्फत केले जाते. आधार कायदा २०१६ नुसार लागू झाला आहे.
या आधार कार्ड योजनेअंतर्गत भारतातील बहुतांशी १ अब्ज ३० कोटींवर लोकांचे आधार क्रमांक तयार करण्यात आले आहेत
१) आधार कार्ड मार्फत भारतातील लोकांना त्यांनी दिलेल्या बायोमेट्रिक आणि डेमोग्राफीक माहितीच्या आधारावर एक १२ अंकी क्रमांक दिला जातो.
२) सामाजिक व आर्थिक विषयाच्या द्रुष्टीने आणि सरकारकारच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी व सरकारशी संबंधित सर्व व्यवहारांमध्ये व्यक्तींची ओळख मिळवण्यासाठी आधार कार्ड क्रमांक वापरण्यात येत आहे.
३) भारत सरकारतर्फे अनेक विविध योनजे साठी जसे की बँकेतील खाती उघडण्य साठी ,व विध्यर्थी निर्वाह भत्ता , मोबाईल सीमाकार्डे, शासकीय कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी योजना, इत्यांदीच्या खात्यांशी आधार क्रमांक लिंक करण्यास अनिवार्य केले आहे .
- १४ जून प्रयन्त ची मुदत अन्यथा आधार कार्ड होणार रद्द
- १० वर्ष पूर्ण झालेले आधार कार्ड उपडेट करावे लागनार आहे , साठी १४ जून प्रयन्त मुदत वाढ दिली आहे,या कालवधीत आधार कार्ड उपडेट झाले नाही तर ; आधार कार्ड रद्द होणार आहे
आधार कार्ड उपडेट करण्यासाठी कॅम्प ( शिबिरे )घेण्यात येणार आहे .
शासनाच्या अनेक योजना साठी आधार कार्ड उपयोगी आहे जसे कि बँक , रेशन धान्य दुकाने व शाळा महाविद्यालयात आधार कार्ड हा खूप महत्वाचा भाग झाला आहे .
आधार कार्ड काढल्या नंतर कालांतराने त्या मध्ये अनेक बदल होत असतात , पत्ता बदल, बोटाचे ठसे , नावातील चुका मोबाईल क्रमांक व या पेक्ष्या जास्त आधार कार्ड नोदणी झालेली शक्यता असते ,
आधार कार्ड ला संबंधितांची माहिती नोंद असल्याने या सर्व नोंदी उपडेट होणे आवश्यकआहे
त्या साठी दर दहा वर्षांनी आधार कार्ड उपडेट करणे बंधनकारक आहे .
ज्या आधार कार्ड धारकाला आधार कार्ड कडून दहा वर्ष पेक्षा कालावधी क्सझाला असेल त्यांना आता आपले आधार कार्ड उपडेट करणे आवश्यक आहे .
अशा सर्व आधार कार्ड धारकाला जवडच्या आधार केंद्र वर जाऊन आधार कार्ड उपडेट करून घ्या साठी जिल्यात सर्व नागरिकांना सर्वाना आव्हान करण्यात येत आहे
स्वतः ऍप व संकेस्थळवरून उपडेट करण्या साठी कोणतेही शुल्क नाही
नागरिकांना आधार कार्ड अध्यवतीकरण ऍप द्वारे व संकेतस्थळ वरून नही करता येणार आहे , (my Adhar पोर्टल :- my Adhar.uidai.gov.in )
१५ मार्च पासून तर १४ जून २०२३ या कालावधीत आधार कार्ड वरील माहिती अधयवत केल्यास कोणतेही शुल्क शासन आकारले नाही आहे त्या नंतर शुल्क खरे जाणार आहे व csc व आधार सेवा केंद्र वर ५० रु फी आकारले जाईल

१० वर्ष जुनी आधार कार्ड अदयवत साठी लागणारे कागजपत्र कोणते
ओळख पूरावा
१) वोटर कार्ड
२) पॅन कार्ड
पत्याचा पूरावा
३) ड्रायविंग लायसन
४) बँक पासबुक

Document update Important
yes most important