सलोखा योजना काय आहे जाणून घेऊ या संपूर्ण माहिती II Sakhola Yojana Maharashtra Gov.

सलोखा योजना काय आहे जाणून घेऊ या संपूर्ण माहिती II Sakhola Yojana Maharashtra Gov.

 

सलोखा योजना काय आहे जाणून घेऊ या संपूर्ण माहिती ।शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी

महाराष्ट्र। शासन ,महसुल व वन विभाग यांच्या कडील शासन निर्णय क्रमांक :- मुद्रांक – 2022/ प्र. क्र 93 / म -1 धोरण  Sakhola Yojana Maharashtra Gov.

 दिनांक 03 जानेवारी 2023 अन्वये राज्य भरात सलोखा योजना राबविण्यात येत आहे . सदर योजने अंतर्गत एका

 शेतकऱ्याच्या नावा वरील शेत  जामीन चा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्यांच्या  नावावरील 

 शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे 12 वर्षपासून असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी

 मुद्रांक शुल्क नाममात्र रु. 1000/- व नोंदणी फी नाममात्र रु.1000/- आकारण्या बाबत सवलत देण्यात आली आहे.

      योजने चे फायदे

  1 ]  शेत 1 शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या जमीन धारकांच्या जमिन अडलंबदली नंतर ज्याचे त्याचे नावे होतील.Advanced AI powered tools for smarter crypto trading learn more

 

2]  शेतजमिनीचा  कागदोपत्री ताबा मिळाल्याने शेतकऱ्यांना विहीर . शेततळे . पाईपलाईन, वृक्ष व फळबाग

 लागवडीसाठी शासनाच्या विविध योजनेचा फायदा होऊ शकतो.

 

 3] शेतकऱ्याचे आप आप सतील वादा मुळे अनेक शेतजमिनी पडीक राहतात. वाद मिटल्यास शेतजमिनीच्या

 लागवडीसाठी खालील क्षेत्रात वाढ होऊन उत्पादनात वाढ होईल. 

 

4]  सखोला योजना राबवली तर अशा परस्पर विरोधी ताब्या बाबत  असलेले विविध न्यायालयातील प्रकरणे निकाली लागतील.

 

   नोट :-  समाजातील शेत जमीन मालकी हक्कांबाबत होणार वाद कमी करण्यासाठी सखोल योजनेचा

 जास्तीतजास्त शेकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी शेकऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे .

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *