![]() |
| आधार ला पॅन लिंक करणे अनिवार्य जाणून घ्या संपूर्ण माहिती |
Adhar Pan Link :- नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं या लेखात , आज तुमच्या साठी एक महत्त्वाचे
अपडेट घेऊन आलो आहे । सर्व पॅन कार्ड धारकांना आधार सी संलग्न करणे अनिवार्य केले आहे ! अन्यथा
आपले आधार निष्कर्ष केल्या जाईल . या साठी आपण पण कार्ड च्या ऑफिसल वेबसाईटवर वर जाऊन
पॅन आधार लिंक करून घेणे अनिवार्य आहे ! लिंक काही दिली आहे click करून 👇 लिंक करून घ्या.
https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar।
आधार कार्ड 🔗 पॅन कार्ड लिंक करण्याच्या तारखेत मुदत वाढ
महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे । आधी 31 मार्च 2023 होती आता
तारीख वाढवून नवीन तारीख 30 जून 2023 करण्यात आली आहे । तत्पूर्वी आपल्याला आपले आधार
🔗पॅन कार्ड लिंक करून घ्यावे लागेल , सध्याच्या ला आधार – पण लिंक साठी 1000 रु दंड आकारला
जात आहे . हा दंड भरून आपण 30 जून 2023 पूर्वी लिंक करून घ्या . अन्यथा आपल्या ला जास्तीचा दंड
भरून लिंक करावे लागेल व आपले पॅन कार्ड निष्कर्ष केल्या जाईल . पॅन कार्ड निष्कर्ष झाल्यास
आपल्याला बँकेच्या शाखेत त्रास दायक ठरू शकतो ! मनुन लवकरात लवकर पान आधार लिंक करून
घ्या व माहिती आवडली असले तर इतरांना पण पाठवला विसरु नका . व माहिती चा फायदा होऊ द्या धन्यवाद ..!!
