एकाच ठिकाणी मिळवा रोजगार हमी योजनेची संपूर्ण माहिती
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हि केंद्र सरकारची खूप महत्वाची योजन आहे, केंद्र सरकारच्या रोजगार हमी योजने अंतर्ग्रत पूर्ण भारत मध्ये कामगारांना २६५ कामाचा लाभ जनतेला दिला जातो
या मध्ये सार्वजनिक काम सोबत च वयक्तिक कामाचा पण समावेश केला जातो
केंद्र सरकारच्या रोजगार हमी योजने अंतर्गत “मागेल त्याला काम” दिले जात होते परंतु केंद्र सरकार व राज्य सरकार या मध्ये मोठा बदल केला करून ” मागेल ते काम ” असा केला आहे,
केंद्र सरकार च्या व राज्य सरकारच्या वयक्तिक लाभाच्या योजने मध्ये लाभारथी त्या योजने साठी स्वतः काम करून दर दिवसाला २५८ रु एवढी मोबदला प्राप्त करू शकतो राज्य शासनाच्या या अगोदर जर तुम्ही रोजगार हमी योजने अंतर्गत एखाद्या योजनेचा लाभ घेतला आले तर तुमच्या लक्षात आले असेल कि एखाद्या लाभार्थ्या साठी असणाऱ्या योजना अमर्यादित होत्या राज्य शासनाची रोजगार हमी योजना ” Rojgar Hami Yojana ” हि कोणत्याही लाभार्त्याला एका योजनेचा लाभ घेतला तर त्याला दुसरी योजना सहसा मिळत नव्हती
परंतु राज्य शासनाने या मध्ये मोठा बदल करून समृद्धी बजेट योजने अंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला रोजगार हमी योजनेमधून पॅकेज स्वरूपात योजना देण्याचे सुरवात केली आहे या मध्ये काही योजना ग्राम विकास पातळीवरती तर काही योजना कृषी विभागा कडून दिल्या जाणार आहेत
महाराष्ट्र राज्य सरकार ने पहिले १९७२ मध्ये सुरु केली हि योज मुख्य तो अकुशल कामगार साठी सुरु केली गेली होती केंद्र सरकार ग्रामीण भागातील प्रेतेक कुटुंबाला १०० दिवसाच्या कामाची हमी देते तर तेच महाराट्र राज्य सरकार ग्रामीण भागातील कुटुंबियांना १०० दिवसा पेक्ष्या
जास्त काळ काम करण्याची हमी देते , या कामाचा लाभ घ्या साठी लाभार्थ्या कडे जॉब कार्ड असणे गरजेचे आहे व लाभार्थी १८ वर्ष वयोगट पूर्ण असणे गरजेचे आहे, जॉब कार्ड मिळण्याचा अधिकार सर्व ग्रामीण भागातिक व्यक्तीला आहे
राष्ट्रीय रोजगार हमी योजना हि जिल्हा स्तरावर प्रमुख हा जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक केली असतात,
महाराष्ट्र शासन ग्रामीण विकास मंत्रालय “महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा” ( MGNREGA ) लागू केली आहे ,
प्रत्येक वर्षाच्या आर्थिक वर्षाला १०० दिवस कामाची हमी राज्य सरकार घेत असते व प्रौढ व्यक्ती अकुशल काम करत असतात ,राष्ट्रीय रोजगार हमी योजना राबवणार पहिला राज्य उत्तर प्रदेश ठरला या राज्य मध्ये हि योजना सर्व प्रथम सुरु करण्यात अली भारतीय संसदेने २००५ मध्ये नरेगा मंजूर केली हि २ फरवरी २००६ लागू झाली त्या नंतर २ फरवरी २००९ मध्ये त्याचे नाव बदलवून नरेगाचे नामकरण मनरेगा कर्नाय्त आले आहे.
मनरेगा हि योजना कोणत्याही कोणत्याही गेला वर्ग पुरता व जाती पुरता मर्यादित नसून राज्यातील कोणत्या १८ वर्ष वारि व्यक्तीला काम नाही अश्या व्यक्तीला आपली उपजीविका करू शकता, महाराष्ट्रातील १५ कलमी कार्यक्रमांनी १८ मार्च १९७२ रोजी सुरु करण्यात अली या योजनेला पाठबळ देण्या साठी महाराष्ट्र सरकारने १९७७ रोजी हि योजना अमलात आणली गेली आहे
वैयक्तिक लाभाच्या योजना
सिंचन विहीर
गांडूळ खात प्रकल्प
फळबाग लागवळ
शेततळे-
बांधा वरती वृक्ष लागलेलं
गुरांचा गोठा
शेळी पालन शेड
कोंबड्याचे शेड
आशय बऱ्याच योजना तुम्ही वयक्तिक लाभासाठी घेऊ शकता
सार्वजनिक लाभाच्या योजना
सार्वजनिक विहीर
शाळेसाठी शौचालय बाथरुम
अंगणवाडी साठी लागणाऱ्या विवीध योजना सार्वजिनक वृक्ष लागवड
पाणी बंधारे पांधन रस्ते
जर आपल्याला वरील पैकी या व्यतिरिक्त रोजगार हमी द्वारे असलेले कोणतीही कामच लाभ घ्याचा असेल तर आपल्याला तर पाल्याचा गावातील ग्राम पंचायत विभाग व कृषी विभाग व ग्राम पंच्यात समिती याना भेट देऊन आपण संपूर्ण माहिती मिळवू शकता
वारिल संपूर्ण योजनेचा लाभ घ्या साठी योग्य ती पात्रता असणे आवश्यकत आहे
आवश्यक कागजपत्र
आधार कार्ड
बँक पास बुक
रेशन कार्ड
जॉब कार्ड
ग्राम सभेचा ठराव
ग्रामपंचायत कृती आराखडा
या व्यतिरिक्त संबंधित योजनेस ठी लागणारी कागज पत्र
हि योजना संमृद्धी बजेट योजना राबविणाच्या सरकारचा मूळ उद्देश म्हणजे प्रत्येक घर हा सुखी व लखपती झाला पाहिजे सरकारच्या मते जर घर सुखी व लख पती झाला तर गाव लखपती होईल व राज्य व देश सुखी होईल
माझ्या सर्व प्रिय वाचकांना जर हि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पाठवला विसरू नका व या बद्दल तुम्हा ला काही शंका असेल तर नक्की कंमेंट करून विचारा आम्ही तुमच्या प्रश्नाचा नक्की योग्य ते उत्तर देऊ …
धन्यवाद