Rajya Shashnacha Motha Nirnay Kharip Pik Vima 2022 राज्य शासनाचा मोठा निर्णय २०२२ चा खरीप पीक विमा या जिल्यातील शेतकऱ्याला मिळतील

सन २०२२ या वर्षी अतिवृष्टी मुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेत मालाचे खूप नुकसान झालेलं होत व सोबतच किडीचा पादुर्भाव पण दिसून येत होता त्यामुळे पण शेत मालाचा भरपूर नुकसान झालेलं होत, काही भागात तर पावसाच्या खांडा मुळे बरेच नुकसान दिसून आले होते हे सर्व पाहणी करता राज्य शासनाने पीक विना कंपनी मार्फत आधी सूचना कडून २५% विम्याची रक्कम वितरण करण्यात आले होते


अनेक भागात शेतकऱ्याचा समावेस केल्या नंतर राहिलेलंय पीक विम्याचा शेतकऱ्यांना पीक विमा कंपनी कडून करण्यात आलेलं नाही व सोबतच संभाजी नगर ,नांदेड , सोलापूर , व इतर काही जिल्या मधे शेतकऱ्याच्या उर्वरित पीक विमा वाटप करण्याचा विमा कंपनीला निदर्शनात करण्यात आलेल आहे.
कंपनीच्या माध्यमातून १५ सप्टेंबर २०२३ ला हा पीक विमा कंपनी संबंधित शेतकऱ्याना आधार लिंक असलेलं बँक खाता नंबर वरती वाटप करण्यात येईल असे विमा कंपनीला सांगितले.

अशाच प्रकारे विमा कंपनीचा धाराशिव जिल्याचा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जवळ पास ३५२ कोटी रुपयांचा खरीप २०२२ करीत पीक विम्च वाटप करण्यात आलं होत परंतु हे पीक विम्याच वाटप करत असताना बऱ्याच प्रमाणात या मध्ये तफावत दिसून आलेल होत.


जिल्यातील पीक विमा कंपनीच्या माध्यमातून ५०-५०% भारांकन देण्यात आले होते , आणि त्याचा विरुद्ध शेतकऱ्याचं माध्यमातून तक्रार निवारण समिती मध्ये दाद मागण्यात अली होती .

जिल्यातील तक्रार निवारण समिती, विभागीय तक्रार निवारण समिती व सोबतच राज्य स्तरीय तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून शेतकऱ्याचा बाजूने निकाल देण्यात आलेला होता.


राज्य शासनाच्या १० ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या बैठकीत मध्ये विमा कंपनीला विमा देण्याचे निर्देशहि देण्यात आले होते. व तसेच १८ ऑगस्ट २०२३ रोजीच्या संदर्भित पात्र निर्गमित करून राज्य स्तरीय तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून शेतकऱ्याचा उर्वरित विमा वाटप करावा अश्या प्रकाच आदेश हि पत्राच्या माध्यमातून विमा कंपनीला देण्यात आला होता.


याच अनुषंगाने जिल्हा अधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला या राज्य स्तरीय तक्रार निवारण समितीच्या मध्यमातुन वितरित सांगण्यात आले होते व पीक विमा लवकरच वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.

या राज्य सस्तरीय तक्रार निवारण समितीच्या आदेश मुळे धाराशिव जिल्यातील शेतकऱ्याचा
उर्वरीत जवळपास ३५२ कोटींचा पीक विमा कंपनी ला वाटप करावा लागेल

Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *