नमस्कार शेतकरी मित्रांनो
राज्यात अवकाळी पावसाने भरपूर प्रमाणात नुकसान केल्या असल्याने कारणाने राज्यशासनाने नुकसान भरपाई चा आदेश व शासन निर्णय जारी करण्यात आला आहे,
या शासन निर्णयामध्ये जे जिल्हे पात्र ठरवण्यात आले आहे त्या जिल्यातील शेतकरी बांधवांची यादी व त्या जिल्याला किती रुपयांची निधीची मंजुरी दिली आहे व राज्यातील कोणकोणते जिल्हे पात्र ठरवण्यात आले आहे याची यादी सुद्धा आपण या शाशन निर्णया मध्ये पाहणार आहो, जिल्यातील यादी मध्ये तुमचे नाव असेल तर तुमच्या बँक खात्यांवरती किती रु जाची संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहो,
शेतकरी मित्रानो राज्य शाशनाच्या नुकसान भरपाई शासन निर्णया मध्ये जेवढे जिल्हे पात्र ठरवण्यात आले आहे त्या सर्व जिल्याची माहिती व यादी आपण या मध्ये पाहणार अहो.
अप्रतवृष्ट्टी, पूर व चक्री वादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील
हांगामामध्ये उपयोगी पडावे याकप्ररता शेतकऱयाांना नुकसान भरपाई अनुदान स्वरूपात एका
हांगामात एक वेळेस राज्य आपत्ती प्रतिसाद प्रनिधी मधून प्रवप्रहत दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य
आपत्ती प्रतिसाद प्रनधीच्या इतर मान्य बाबी देखील प्रवप्रहत दराने मदत देण्यात येते. शासन प्रनर्णय
महसूल व वन विभाग व राज्यात Nuksan Bharpai List
नैसर्गगक आपत्तीमुळे झालेल्ह्या नुकसानी प्रकरणात मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद प्रनधीचे सुधाप्ररत दर
व प्रनकष प्रद.1 नोव्हेंबर, 2022 पासून लागू करण्यात आलेले आहेत.
नुकसान भरपाई यादी पाहण्या साठी येथे क्लिक कर Nuksan Bharpai List
माहे मार्च -एप्रिल, २०२३ या कालावधीत पडलेल्या अवेळी पावसामुळे मुख्यत्वे: शेतातील पिकांचे
नुकसान झाले आहे. अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोप्रषत के लेली आपत्ती असून शेतीप्रपकाांचे नुकसान
33 टक्के पेक्षा जास्त असल्ह्यास पिढीत क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्रा प्रकरणात 2 हेक्टर मर्यादेत
प्रवप्रहत दराने प्रनप्रवष्ट्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱयाांना मदत देण्यात येते. राज्यात मार्च , २०२३ या कालावधीत
झालेल्ह्या अवेळी पावसामुळे झालेल्ह्या शेती पिके व इतर नुकसानीबाबत अनुज्ञेय दराने शेतकऱयाांना मदत
देण्याबाबत आवश्यक ते आदेश वर नमूद प्रद.10 एप्रिल, 2023, प्रद.21 एप्रिल,2023, प्रद.17 मे, 2023 व
प्रद.05.06.2023 च्या शासन निर्णया नुसार करण्यात आले आहेत. आता एप्रिल व मे, 2023 मधील
शेतीप्रपकाांच्या नुकसानी करीत उपविभागीय आयुक्त, अमरावती याांच्याकडून त्यानुसार प्रनधी मान्यता देण्याची बाब होती
👇👇नुकसान भरपाई यादी पाहण्या साठी येथे क्लिक करा👇👇👇👇👇
