राष्ट्रीय क्रीडा परिषद (NSC) NMK द्वारे 2024 मध्ये 1109 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा.
राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १८८ जागा
उपमहाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, वरिष्ठ प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
National Seeds Corporation




