“लाडक्या बहिणींच्या खात्यात काही तासांत 3000 रुपये जमा होणार! फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे एकत्र मिळणार – आदिती तटकरे यांची मोठी घोषणा”
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासा देणारी अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात ३ हजार रुपये जमा होणार – आदिती तटकरे…






