12 Feb Bharat Bandh: घराबाहेर पडण्यापूर्वी नक्की वाचा – काय सुरू, काय बंद!
देशभरात 12 फेब्रुवारी 2026 रोजी मोठ्या प्रमाणावर जनजीवन प्रभावित होण्याची शक्यता आहे. अनेक केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी या दिवशी राष्ट्रव्यापी संप अर्थात “भारत बंद”ची हाक दिली आहे. आयोजकांच्या…






