![]() |
| भारतीय रिझर्व्ह बँकमध्ये वाहन चालक या पदासाठी भरती सुरू , 10 वी पास उमेवारान संधी ..!!! |
RBI RECRUITMENT भारतीय रिझर्व्ह बँकमध्ये भरती निघाली आहे, या साठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे
,पदा नुसार पत्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवार ऑनलाइन पध्दतीने अर्ज करायचा आहे . अर्ज करायची
शेवटची तारिक 15 एप्रिल 2023 राहील …!!Advanced algorithms designed for modern digital investors Quantum Platform France
प्रिय उमेदवारांनो तुम्ही जॉब च्या शोधत आहेत का..?
जर तुमची तयारी असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आले आहे
तुम्हला खाली दिलेल्या लेखात या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता , निवड प्रक्रिया , पात्रता निकष आणि
महत्त्वाचा तारखा या सारखी संपूर्ण माहिती तुम्हला या ठिकाणी मिळेल . संपूर्ण महिती शेवट प्रयन्त वाचा ..!!
* एकूण पदे :- 5
*पदाचे नाव :- वाहन चालक
*शैक्षणिक पात्रता 1:- 1) 10 उत्तीर्ण 2) 10 वर्ष अनुभव
*वयाची अट :- 18 ते 35 वर्षे , SC/ST :- 05 वर्ष सूट
* पगार :- 17,270 ते 37,770
*नोकरी ठिकाण :- मुंबई असणार
*अर्ज पध्दत :- ऑनलाइन असणार आहे
* अर्ज करण्याची शेवटी तारीख :- 16 एप्रिल 2023
*परीक्षा ( online ) :- एप्रिल / मे 2023
: महत्त्वाच्या सूचना
उमेदवार हा आर बी आय च्या मुंबई कार्यालयात भरती झोन मधील निवासी असणे आवश्यक.
या पदासाठी फक्त विदर्भातील अनुसूचित जाती जमाती उमेदवार अर्ज करू शकतात.
उमेदवार हा 1 मार्च 2023 रोजी पदवीधर असावा
या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार हे मराठी भाषेमध्ये प्रवीण असावेत
म्हणजे त्यांना वाचायला लिहायला व बोलायला आले पाहिजे
टीप :- बॅचरल पदवी पुर्ण केलेले उमेदवार आणि उच्च पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यात पत्र नाहीत.
