📰 DIGITAL NEWS TODAY’S TOP – हेडलाईन्स

  

DIGITAL NEWS TODAY'S  TOP - हेडलाईन्स
DIGITAL NEWS TODAY’S  TOP – हेडलाईन्स

🚩 जय श्री राम 🙏  श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🚩 

🚩 रामनवमी उत्सवाला सुरुवात; पालख्यांच्या आगमनाने शिर्डीत उत्साह; मंदिरावर आकर्षक रोषणाई

👨‍🌾 शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे पणन संचालकांचे आवाहन

💳 दहा वर्षे पूर्ण झालेल्या ‘आधार’ कार्डचे नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन

👦 राज्यातील ७५० अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी दहा सामाजिक संस्थाशी सामंजस्य करार – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

🚩 ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’साठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन – https://sports.maharashtra.gov.in/

😱 Covid 19: राज्यात करोनाचा धोका पुन्हा वाढला, एका दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट; १५२ दिवसांतील पीक पॉईंट

💐 खासदार गिरीश बापटांचं निधन, सरकारकडून लष्करी इतमामात मानवंदना

🗳️ कर्नाटक विधानसभेच्या लढाईचं बिगुल वाजलं! १० मे रोजी एकाच टप्प्यात मतदान, १३ तारखेला निकाल

🪖 देशातील 2585 अग्निवीरांची पहिली बॅच तयार, ओडिशातील INS चिल्का येथे पासिंग आऊट परेड साजरी झाली यामध्ये खुशी पठानिया ठरली सर्वोत्कृष्ट महिला अग्निवीर. 

😱 सर्वसामान्यांसाठी धक्कादायक बातमी आहे – अत्यावश्यक औषधांच्या किमती 12 टक्क्यांनी वाढणार ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ असणार महागाईमुळे 900 फॉर्म्युलेशनच्या किमती वाढू शकतात

🪙 Gold Rate Today: 22K – 55,500/-  || 24K – 59,450/-

😍 आता थांबायचं नाय! अखेर शिव ठाकरेला मिळाला पहिला मराठी चित्रपट; चाहत्यांचा शुभेच्छांचा वर्षाव

..

🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – जॉईन व्हा

👇👇👇  

https://chat.whatsapp.com/HfobyZLJAfSBqY9jVJV0ss

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *