![]() |
| DIGITAL NEWS TODAY’S TOP – हेडलाईन्स |
🚩 जय श्री राम 🙏 श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🚩
🚩 रामनवमी उत्सवाला सुरुवात; पालख्यांच्या आगमनाने शिर्डीत उत्साह; मंदिरावर आकर्षक रोषणाई
👨🌾 शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे पणन संचालकांचे आवाहन
💳 दहा वर्षे पूर्ण झालेल्या ‘आधार’ कार्डचे नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन
👦 राज्यातील ७५० अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी दहा सामाजिक संस्थाशी सामंजस्य करार – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा
🚩 ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’साठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन – https://sports.maharashtra.gov.in/
😱 Covid 19: राज्यात करोनाचा धोका पुन्हा वाढला, एका दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट; १५२ दिवसांतील पीक पॉईंट
💐 खासदार गिरीश बापटांचं निधन, सरकारकडून लष्करी इतमामात मानवंदना
🗳️ कर्नाटक विधानसभेच्या लढाईचं बिगुल वाजलं! १० मे रोजी एकाच टप्प्यात मतदान, १३ तारखेला निकाल
🪖 देशातील 2585 अग्निवीरांची पहिली बॅच तयार, ओडिशातील INS चिल्का येथे पासिंग आऊट परेड साजरी झाली यामध्ये खुशी पठानिया ठरली सर्वोत्कृष्ट महिला अग्निवीर.
😱 सर्वसामान्यांसाठी धक्कादायक बातमी आहे – अत्यावश्यक औषधांच्या किमती 12 टक्क्यांनी वाढणार ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ असणार महागाईमुळे 900 फॉर्म्युलेशनच्या किमती वाढू शकतात
🪙 Gold Rate Today: 22K – 55,500/- || 24K – 59,450/-
😍 आता थांबायचं नाय! अखेर शिव ठाकरेला मिळाला पहिला मराठी चित्रपट; चाहत्यांचा शुभेच्छांचा वर्षाव
..
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – जॉईन व्हा
👇👇👇
