महत्त्वची बातमी नक्की वाचा : नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेकऱ्यांना आनंदाची बातमी !! Niyamit Karj Fed Karnarya Shetkaryna Anadachi Batami

नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेकऱ्यांना आनंदाची बातमी  !!
नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेकऱ्यांना आनंदाची बातमी  !!

                                      50,000 अनुदान 5 वी यादी जाहीर 

 

 Niyamit Karj Fed Karnarya Shetkaryna Anadachi Batami   कर्ज माफी 28 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र

 माफी योजना या पोर्टलवर प्रकाशित करण्यात आले आहे . यादीत नाव असलेले सर्व शेतकरी बांधवना
 प्रोत्साहन पर रक्कम मिळेल । आपल्या आधार नुसार आधार प्रामाणिकरणं केल्या नंतर अनुदानाची
 रक्कम शेतकऱ्यांच्या सलग बँक खात्यात जमा केले जाणार .!!

                                                        50,000 अनुदान 5 वी यादी

 नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महत्वाची बातमी मिळाली आहे . नियमित परत फेड करणाऱ्या
 शेतकऱ्यांना शासना मार्फत पन्नास हजार प्रोत्साहन पर  रक्कम वाटप करण्यात येत आहे । या योजनेत आता
 पर्यन्त  Niyamit Karj Fed Karnarya Shetkaryna Anadachi Batami

 
मात्र चार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून । महाराष्ट्र शासनाने नुसतीच पाचवी यादी जाहीर केली आहे ।सदर
 योजना च्या पाचव्या यादीत आपले नाव कसे पाहायचे । पन्नास हजार अनुदान योजनेचा कसा मिळेल याची माहिती
 आपण या लेखात पाहणार अहो..!!https://amzn.to/45SQgxw

यादी कुठे पहायची …?

 

50,000 अनुदान 5 वी यादी कशी पहायची  “Niyamit Karj Fed Karnarya Shetkaryna Anadachi” Batami   

50 हजार अनुदान योजनेच्या पाचव्या यादीत नाव आहे त्यां शेतकरी बांधवाना पन्नास हजार अनुदान यादी

 पाहण्यासाठी त्यांनी ज्या बँकेतून कर्ज घेतले आहे त्या बँकेच्या शाखेत जावे लागेल, किंवा जवडच्या CSC सेंटर ला

 भेट द्यावे अथवा तहसील कार्यालयात व ग्रामपंचायत कार्यालयात यादी पाहावे ..!!